लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट बांधकाम पुरस्कार, ‘आयसीआय’ संस्थेतर्फे वितरण  - Marathi News | Best Construction Award for Double Decker Viaduct of Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट बांधकाम पुरस्कार, ‘आयसीआय’ संस्थेतर्फे वितरण 

महामेट्रोने वर्धा मार्गावर बांधलेल्या ३.१४ किमी लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टला सर्वोत्कृष्ट संरचनेचा पुरस्कार मिळाला आहे. ...

नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने  - Marathi News | Gold and silver will shine more during Navratri festival 22 carat jewelery is the most sold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने 

पितृपक्षात खाली आलेले सोन्याचे भाव आता वाढू लागले आहेत. ...

के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त - Marathi News | K.C. Johnny Nagpur appointed as Chief Commissioner of Central GST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :के.सी. जॉनी नागपूर केंद्रीय जीएसटीच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्त

जॉनी यांच्यासोबतच देशातील अन्य दोन आयआरएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ...

माझ्याशी लग्न कर, नाही तर.. इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण व विनयभंग - Marathi News | Marry me or i'll kill you; Underage girl student assaulted and molested by Instagram friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माझ्याशी लग्न कर, नाही तर.. इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण व विनयभंग

नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच - भागवत कराड - Marathi News | Maharashtra is still lagging behind in the implementation of self-financing scheme - Bhagwat Karad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच - भागवत कराड

केंद्राच्या योजनांबाबत खासगी बॅंकांकडून हवा तसा प्रतिसाद नाहीच ...

बाेरडा शिवारात हाेमगार्डची हत्या, मध्य प्रदेशात आढळला मृतदेह - Marathi News | Homeguard killed in Borda Shiwar, body found in Madhya Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाेरडा शिवारात हाेमगार्डची हत्या, मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

आराेपीचा शाेध सुरू : खुनाचे कारण अस्पष्ट ...

निरक्षर सर्वेच्या प्रशिक्षणाकडे शिक्षकांनी फिरवली पाठ, कारण काय? - Marathi News | Teachers turned their backs on the training of the illiterate survey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निरक्षर सर्वेच्या प्रशिक्षणाकडे शिक्षकांनी फिरवली पाठ, कारण काय?

बहिष्कारामुळे सर्व तालुक्यात कार्यक्रमात शुकशुकाट ...

मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | High Court rejects plea on Maratha-OBC dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करण्याचे राज्य सरकारचे मनसुबे घटनाबाह्य आहेत, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील ॲड. भूपेश पाटील यांनी केला. ...

नागपुरातील महापुराच्या वेदना पोहोचल्या हायकोर्टात; पूर प्रकोपासंबंधी जनहित याचिका - Marathi News | The agony of the Nagpur deluge reached the High Court; PIL regarding flood outbreak | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील महापुराच्या वेदना पोहोचल्या हायकोर्टात; पूर प्रकोपासंबंधी जनहित याचिका

पूरग्रस्त कुटुुंबाला पाच लाख, नुकसानग्रस्त दुकानदाराला १० लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी ...