भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. दीक्षाभूमीवर पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. ...
देशाला संविधानाच्या माध्यमातून सन्मान प्राप्त करुन देणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या दीक्षाभूमीला नमन करण्यासाठी ... ...