नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पक्ष नेतृत्वाने माझ्यावर महापौरपदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवक अशा सर्वांची साथ घेऊ न पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास करू, ... ...
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ताणलेले संबंध मैत्रीत मात्र दृढच असतात, याचा प्रत्यय राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कन्या पायल हिच्या विवाहाप्रसंगी आला. ...
माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात ...
तरुण महिला उद्योजक आणि नवउद्यमींसाठी ‘टाय’ आणि युनायटेड स्टेट प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे करण्यात आले आहे. ...