लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
डम्पिंग यार्डात येणाऱ्या कचरा गाड्या रोखल्या - Marathi News | Avoid garbage cars coming in the dumping yard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डम्पिंग यार्डात येणाऱ्या कचरा गाड्या रोखल्या

भांडेवाडी येथील डम्पिंगयार्डला सोमवारी सकाळी पुन्हा आग लागली. आगीच्या धुरामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील संतप्त नागरिकांनी सकाळी ८.३० पासून रास्ता रोको केला. ...

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरक्षित, लाभदायक आणि विश्वासकारक - Marathi News | Investing in a mutual fund secure, profitable and trustworthy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरक्षित, लाभदायक आणि विश्वासकारक

देशात उद्योग-व्यवसाय वाढत असताना लोकांची मिळकतही वाढली आहे. मात्र अर्थव्यवस्थेच्या विकासात होणाऱ्या चढ-उतारामुळे ...

तरुण वयातही होऊ शकतो ‘पार्किन्सन’ - Marathi News | 'Parkinson' can be done at a young age | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण वयातही होऊ शकतो ‘पार्किन्सन’

पार्किन्सन (कंपवात) हा मेंदूशी निगडीत दीर्घकालीन चालणारा रोग. यात मेंदूतील न्युरो ट्रान्समिटर ‘डोपेमाईन’ सतत कमी होत जातो. ...

वेकोलिमुळे नागपूरकरांना मिळेल मुबलक पाणी - Marathi News | Nagpur Water Resource | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेकोलिमुळे नागपूरकरांना मिळेल मुबलक पाणी

महाजेनकोद्वारे वीजनिर्मितीसाठी पेंच प्रकल्पातील पाणी वापरले जाते. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड(वेकोली)ने नुकताच महाजेनकोशी करार केला आहे. ...

तरुण नगरसेवकाचा आजाराने मृत्यू - Marathi News | The death of the young corporator's death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण नगरसेवकाचा आजाराने मृत्यू

महापालिकेचे नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ...

ब्रेनडेड युवतीच्या किडनीमुळे दोघांना जीवनदान - Marathi News | Brained maiden kidneys give life to both of them | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रेनडेड युवतीच्या किडनीमुळे दोघांना जीवनदान

एका भीषण अपघतात १७ वर्षीय युवतीच्या डोक्याला जबर मार बसला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मेंदूमृत (ब्रेनडेड) झाल्याचे सांगितले. ...

पंतप्रधान मोदी संघस्थानाला भेट देणार ? - Marathi News | Prime Minister Modi will visit the Sanghana? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी संघस्थानाला भेट देणार ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ...

मेडिकलमध्ये अवतरले ‘भूत’! - Marathi News | 'Ghost' in medical science! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये अवतरले ‘भूत’!

तारीख ७ एप्रिल २०१७...रात्री १.३० वाजता...रुग्णालयात शुकशुकाट... रुग्ण, मृतदेहांना घेऊन जाणारे रिकामे स्ट्रेचर व्हरांड्यात उभे असलेले... ...

पाण्यासाठी वाक्युद्ध - Marathi News | Woe to water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाण्यासाठी वाक्युद्ध

महानगरपालिकेच्या शहरातील पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी चांगलीच गाजली. या बैठकीत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्याचे दिसले. ...