लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
५० कोटींचे बांधकाम, तर २५ कोटींचे यंत्र - Marathi News | Construction of 50 crores, and equipment of 25 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० कोटींचे बांधकाम, तर २५ कोटींचे यंत्र

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ...

दागिने उधार मिळाले नाही म्हणून घातला दरोडा - Marathi News | Damaged robbery as jewelry has not been lent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दागिने उधार मिळाले नाही म्हणून घातला दरोडा

कन्हान शहरातील सराफा दुकानात १४ मे रोजी पडलेल्या दरोड्याचा छडा लावून चार दरोडेखोरांसह त्यांना आश्रय देणाऱ्याच्याही मुसक्या बांधण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी यश मिळवले. ...

नितीन गडकरी यांच्या सत्काराची जय्यत तयारी - Marathi News | Nitin Gadkari's achievement in the world | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांच्या सत्काराची जय्यत तयारी

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

डस्टबिनचा निर्णय कचरापेटीत - Marathi News | Dustbin Decision Trash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डस्टबिनचा निर्णय कचरापेटीत

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत १ जूनपासून नागपूर शहरातील घराघरातून विलगीकरण केलेला ओला व सुका कचरा संकलित केला जाणार आहे. ...

सिमेंट रोडच्या कामांची चौकशी - Marathi News | Cement Road works inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिमेंट रोडच्या कामांची चौकशी

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. रोडची कामे उत्तम दर्जाची व्हावी, ...

वाडीत बँकेसमोर लुटमार, १६.७५ लाख पळविले - Marathi News | Looter in front of the bank, Rs 16.75 lakh was looted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाडीत बँकेसमोर लुटमार, १६.७५ लाख पळविले

पेट्रोल पंपावरील व्यवहाराची जमा झालेली रोकड बँकेत जमा करण्यासाठी आलेल्या पेट्रोलपंप मालकावर जोरदार हल्ला करून लुटारूंनी १६ लाख ७५ हजारांची रोकड लुटून नेली. ...

‘एमआर’च्या उपस्थितीत रुग्ण तपासणी - Marathi News | In the presence of 'MR', the patient checks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एमआर’च्या उपस्थितीत रुग्ण तपासणी

विविध औषध कंपन्यांच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी (एमआर) डॉक्टरांना बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) भेटू नये, असा नियम आहे. ...

मराठवाडा, खान्देशात हेलिकॉप्टरने बीजारोपण - Marathi News | Marathwada, helicopter seeding in Khandesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठवाडा, खान्देशात हेलिकॉप्टरने बीजारोपण

राज्यात रोपवनाची घसरलेली टक्केवारी वाढविण्यासाठी मराठवाडा, खान्देशसह विदर्भातील भीषण दुष्काळ, उजाड रानमाळ असलेल्या भागात हेलिकॉप्टरने बीजारोपण केले जाणार आहे. ...

गडचिरोलीत शंभरावर ग्राम पंचायती गोदरीमुक्त होणार - Marathi News | In Gadchiroli, hundreds of village panchayats will be free from Godriots | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीत शंभरावर ग्राम पंचायती गोदरीमुक्त होणार

राज्यस्तरीय समिती मार्फत तपासणीअंती जिल्ह्यातील ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त होणार आहेत. ...