लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यकर्त्यांनी स्वार्थासाठी सरकारी डेअरी बंद पाडल्या - Marathi News | The rulers stopped government dairies for selfishness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यकर्त्यांनी स्वार्थासाठी सरकारी डेअरी बंद पाडल्या

नागपूरची शासकीय डेअरी बंद होती. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्याने ती आता सुरू झाली. ...

भाषण नको, आधी सातबारा कोरा करा - Marathi News | Do not speak, do not blame you seven times | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाषण नको, आधी सातबारा कोरा करा

राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना नागपुरात आयोजित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात शेतकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. ...

पाचपावलीत तरुणाची हत्या - Marathi News | The kidnappers killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाचपावलीत तरुणाची हत्या

दोन गटात गेल्या चार महिन्यांपासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले. ...

भाषण नको, आधी सातबारा कोरा करा, शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना सुनावले - Marathi News | Do not speak, do not dry up the seven-fold, the farmer has told the agrologists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषण नको, आधी सातबारा कोरा करा, शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना सुनावले

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांना नागपुरात आयोजित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ...

शेतकरी आंदोलनास पाठिंबा; सोमवारी बंदचे आवाहन - Marathi News | Support for farmers' agitation; Appeal to the band on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आंदोलनास पाठिंबा; सोमवारी बंदचे आवाहन

शेतकरी संपाला पाठिंबा देत अमरावती जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून शासनाच्या धोरणाविरोधात सोमवारी बंदचे आवाहन क रण्यात आले आहे. ...

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कैद्यांसाठी आनंदवार्ता - Marathi News | Dr. Anandvarta for imprisonment for the birth anniversary of Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कैद्यांसाठी आनंदवार्ता

राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला. ...

‘मिशन अंत्योदय’साठी निकषपात्र ग्रामपंचायतींची निवड - Marathi News | The choice of the criteria for the 'Mission Atyodaya' gram panchayat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिशन अंत्योदय’साठी निकषपात्र ग्रामपंचायतींची निवड

केंद्र शासनाने सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात मिशन अंत्योदय राबविण्याची घोषणा केली आहे. ...

शौचालय वापराच्या जनजागृतीत आता विद्यार्थ्यांचाही सहभाग - Marathi News | The students also participate in the public use of toilets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शौचालय वापराच्या जनजागृतीत आता विद्यार्थ्यांचाही सहभाग

हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. ...

गौरव काचोळे ओबीसी प्रवर्गात प्रथम - Marathi News | First in Gaurav Kachole OBC category | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गौरव काचोळे ओबीसी प्रवर्गात प्रथम

रा.सु. बिडकर कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी गौरव अरुण काचोळे याने राज्याच्या सीईटी परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून पीसीबी गटात २०० पैकी १८७ गुण प्राप्त करीत राज्यात प्रथम आला. ...