लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैद्यकीय पद्व्युत्तर अभ्यासक्रमात ४९३ जागांचे नुकसान - Marathi News | Lack of 493 vacancies in medical postgraduate course | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय पद्व्युत्तर अभ्यासक्रमात ४९३ जागांचे नुकसान

राज्यातील खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेत आरक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ४९३ जागा भरण्यात आलेल्या नाहीत. ...

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मुंडन व रास्तारोको - Marathi News | Mundan and Rastaroko farmers of Yavatmal district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मुंडन व रास्तारोको

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती - Marathi News | The time had come, but the time had not yet come | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळ आला होता पण वेळ आली नव्हती

चिमूर मार्गावरच्या भिसीपासून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या खापरी धर्मू गावाजवळील नागमोडी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली. ...

नागपूरमध्ये ‘शेतकरी बंद’ला हिंसक वळण - Marathi News | Violent turn of 'Farmer Bandh' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये ‘शेतकरी बंद’ला हिंसक वळण

शेतकरी संपावर या आंदोलनादरम्यान सोमवारी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा संपाला पाठिंबा - Marathi News | Vidarbha State Movement Committee's collaboration support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ राज्य आंदोलन समितीचा संपाला पाठिंबा

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे ...

९१ वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याची शक्यता - Marathi News | The possibility of getting 9 1th Marathi Sahitya Sammelan in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९१ वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याची शक्यता

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. ...

खतांची विक्री ‘पॉस मशीन’द्वारे - Marathi News | Sales of fertilizers through 'Pous Machine' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खतांची विक्री ‘पॉस मशीन’द्वारे

खत विक्रीतील पारदर्शकतेसाठी आणि अनुदान लाटण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने पॉस मशीनद्वारे खत विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

इलेक्ट्रिक बस दाखल : - Marathi News | Electric Bus Filed In: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रिक बस दाखल :

१०० टक्के बॅटरीवर चालणारी पहिली इलेक्ट्रीक बस नागपुरात दाखल झाली आहे. ...

दिव्यांगांसाठी अत्याधुनिक केंद्र - Marathi News | Advanced Center for Divyaung | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांसाठी अत्याधुनिक केंद्र

दिव्यांग व्यक्तींना विकासाची संधी देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. दिव्यांगांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून नागपूर शहरात त्यांच्यासाठी राष्ट्रीय केंद्र सुरू करण्यात आले ही आनंदाची बाब आहे. ...