लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात चोरट्यांचा मनपाच्या सामानावरच डोळा; गोदामातून ७.६५ लाखांचा माल लंपास - Marathi News | In Nagpur, thieves have their eyes on municipal goods, goods worth 7.65 lakhs were looted from the godown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चोरट्यांचा मनपाच्या सामानावरच डोळा; गोदामातून ७.६५ लाखांचा माल लंपास

कॉटन मार्केट येथे मनपाच्या वीज विभागाचे गोदाम असून तेथे लाखोंचे पथदिव्यांच्या फिटिंगचे व वीजेचे इतर साहित्य ठेवले होते. ...

डॉक्टरच ठरले देव... ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर १ तासाने जिवंत, ४५ दिवसांनी घरी परतले - Marathi News | Doctor turned out to be God... Survived 1 hour after heart attack, 45 days at home in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टरच ठरले देव... ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर १ तासाने जिवंत, ४५ दिवसांनी घरी परतले

रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि रुग्णाच्या ह्रदयाची हालचाल सुरू झाली. ...

विश्वशांतीचे सामर्थ्य फक्त भारतात; प्रल्हाद पै यांचे भावोद्गार, विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ - Marathi News | power of world peace only in india said pralhad pai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विश्वशांतीचे सामर्थ्य फक्त भारतात; प्रल्हाद पै यांचे भावोद्गार, विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ

जीवनविद्या मिशनच्या ‘कालदर्शिका’ व डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या ‘दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

 पहिल्या माळ्यावरून पडून मिस्त्रीचा मृत्यू - Marathi News | Death of a mason after falling from the first floor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : पहिल्या माळ्यावरून पडून मिस्त्रीचा मृत्यू

पहिल्या माळ्यावरून पडून मिस्त्रीकाम करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २० ऑक्टोबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. ...

आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक - Marathi News | Eight-year-old girl molested, taken home and subjected to indecent behavior; Accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

निवडणूक आचारसंहीता असताना शिक्षक समायोजन; प्रक्रिया स्थगित करण्याची संघटनांची मागणी - Marathi News | Teacher Adjustment During Election Code of Conduct; Organizations demand suspension of proceedings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आचारसंहीता असताना शिक्षक समायोजन; प्रक्रिया स्थगित करण्याची संघटनांची मागणी

१६ ऑक्टोबर पासून सबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहीता लागू ...

शिवपुराण ऐकण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेस ट्रकने चिरडले - Marathi News | An old woman who came to listen to Shivpuran was crushed by a truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवपुराण ऐकण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेस ट्रकने चिरडले

भरधाव ऑटोतून पडल्या खाली : संघर्षनगर चौकातील घटना, ऑटो व ट्रकचालक झाले फरार ...

बालाघाटला गेले, चोरट्याने ३.२९ लाखांचे रोख, दागिने नेले - Marathi News | family Went to Balaghat, thief robbed the house and stole cash, jewellery worth 3.29 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालाघाटला गेले, चोरट्याने ३.२९ लाखांचे रोख, दागिने नेले

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

महामानवाच्या वस्तूंना पुन्हा वाळवी लागण्याचा धोका; रासायनिक प्रक्रियेनंतरही ४०० वर वस्तू कुलूपबंदच - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's belongings threatened to termites up again; Even after chemical processing, 400 item remains locked up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामानवाच्या वस्तूंना पुन्हा वाळवी लागण्याचा धोका; रासायनिक प्रक्रियेनंतरही ४०० वर वस्तू कुलूपबंदच

शांतिवन चिचोलीतील संग्रहालय अर्धवटच ...