लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांना उपयोग होत नसेल तर संशोधनाचा फायदा काय? नितीन गडकरी यांचे परखड मत  - Marathi News | What is the use of research if it is not useful to farmers? Nitin Gadkari's critical opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना उपयोग होत नसेल तर संशोधनाचा फायदा काय? नितीन गडकरी यांचे परखड मत 

आपल्या देशातील संत्र्याची गुणवत्ता व उत्पादकता आंतरराष्ट्रीय स्तराच्या मानाने कमी आहे, त्यासाठी उपाय करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ...

मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या - रामदास तडस - Marathi News | Give separate reservation to Maratha community not from OBC - Ramdas Tadas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या - रामदास तडस

सिव्हिल लाईन येथील जवाहर विद्यार्थी गृहात रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची विभागीय बैठक पार पडली. ...

Nagpur: शरबत अन लाेणचे बनविण्यासाठी हे लिंबू वापरून बघा कृषी विद्यापीठाच्या संशाेधकांनी विकसित केल्या प्रजाती - Marathi News | Nagpur: Try this lemon to make sherbet and lemonade, a variety developed by researchers at the University of Agriculture. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: शरबत अन लाेणचे बनविण्यासाठी हे लिंबू वापरून बघा कृषी विद्यापीठाच्या संशाेधकांनी विकसित केल्या प्रजाती

Nagpur: कडक उन्हाळ्यात लिंबूचे शरबत मिळणे व जेवणात लाेणचे असणे ही भारतीयांचे मन प्रसन्न करणारी गाेष्ट. मात्र लिंबू चांगले नसले की विशेषत: गृहिणींना मन:स्ताप हाेताे. मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेल्याच्या संशाेधकांनी लिंबूच्या काही प्रजाती ...

Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला - Marathi News | Maratha Reservation : Where is the 'hot spot' of the Maratha movement? Investigation system started working | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला

Nagpur News: आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ...

प्लॉटचे बनावट कागदपत्र बनवले अन् दोघांना ४४.५० लाखांची केली फसवणूक! - Marathi News | Fake plot documents were made and two were cheated of 44.50 lakhs! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्लॉटचे बनावट कागदपत्र बनवले अन् दोघांना ४४.५० लाखांची केली फसवणूक!

संजय कृपालसिंग भोसले (वय ५३, रा. सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स) आणि सुमित्राबाई श्रीराम गाणार (वय ६४) रा. अजनी चौक, वर्धा रोड) अशी आरोपींची नावे आहेत.  ...

१० लाख नागरिकांना होणार निधूर चुलीचे वाटप; सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार - Marathi News | Nidhur Chuli will be distributed to 10 lakh citizens; An initiative of the Department of Social Justice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० लाख नागरिकांना होणार निधूर चुलीचे वाटप; सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

देशात प्रथमच, कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार ...

वीजचोरी कळवा, भरघोस बक्षीस मिळवा; चोरीच्या १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळणार - Marathi News | Report Power Theft, Get Big Reward; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजचोरी कळवा, भरघोस बक्षीस मिळवा; चोरीच्या १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळणार

माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल. ...

कार्यक्रमाला गेले, चोरट्याने १.४० लाखांचे दागीने नेले - Marathi News | Went to the event, thief took jewelery worth 1.40 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यक्रमाला गेले, चोरट्याने १.४० लाखांचे दागीने नेले

घराला कुलुप लाऊन कार्यक्रमासाठी रविनगर येथे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १.४० लाखांचे दागीने अज्ञात आरोपीने चोरून नेले. ...

महिला आरक्षणाच्या गप्पाच; २० टक्केही नाही वाटा; जिथे संख्या अधिक, तिथेच महिलांना दिला खो - Marathi News | gossip of women reservation not even 20 percent share | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला आरक्षणाच्या गप्पाच; २० टक्केही नाही वाटा; जिथे संख्या अधिक, तिथेच महिलांना दिला खो

या दोन्ही प्रमुख पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...