गेल्या १४ वर्षात राज्यभरातल आश्रमशाळांमधील ८७७ विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आश्रम शाळांची पाहणी करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. ...
भारतीय मूल्याधारीत जीवनपद्धती ही जगात श्रेष्ठ म्हणून मानली जाते. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये रुजविण्याचे काम बाबा नंदनपवार यांनी केले. ...
चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँक अधिकाºयांच्या माध्यमातून बदलवून देण्याचा गोरखधंदा सुरूच असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उघड झाली. ...
नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक सेल) पथकाने भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये छापा घालून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. तेथून देशभरातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली. ...
एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भुमि ...
चीनने जाणुनबुजून घुसखोरी केली असल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असे स्पष्ट मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी व्यक्त केले. ...
नागपूर, दि. ३१ - व्यसन जडलेल्या एका पोलीस शिपायाचा दारूने घात केला. भूषण झरकर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्यामुळे संतप्त नागरिकांकडून रविवारी सायंकाळी त्याची धुलाई झाली. तर, त्याच्या या वर्तनामुळे पोलीस खात्याची प्र ...
नागपूर, दि. ३१ -निकालांमध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांना मागे टाकणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘डिजीटलायझेशन’कडे आणखी एक पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांना आता घरबसल्या विविध प्रकारची शुल्क ‘आॅनलाईन’ माध्यमातून भरता येणार आहे. तस ...