महापालिकेच्या आपली बस सेवेच्या ताफ्यातील हंसा ट्रॅव्हल्सच्या एमएच ३१ -सीए-६१८४ क्रमांकाच्या बर्डी ते गिडोबा नगर शहर बसने गुरु वारी दुपारी फेरी पूर्ण केली. ...
दक्षिण एक्स्प्रेसमधून होणाºया विषारी सपाची तस्करी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली. या सापाच्या विषाची किंमत बाजारात २० लाखावर असल्याचे सर्पमित्र, वन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. ...
एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. ...