राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ््या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरु णाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन धावपट्टी आणि निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता लक्षात घेऊन लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येण ...
परिवहन विभागाने वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगवित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. ...
२००४ साली महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षणाच्याविरोधात निर्णय दिला आहे. ...
घरात सामान घेण्यासाठी आलेल्या महिलेवर शेजा-याने बलात्कार करून नंतर तिच्यावर विषप्रयोग केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवसनखोरीत शनिवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा ओएसडी म्हणवून घेणारा ठगबाज जिसस वाघाडे याची सोनेगाव पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली. ...