नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार क्रांती भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणा-या बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. ...
भारत आणि इराण या दोन्ही देशांमधील विश्वास आणखी वाढीस लागला आहे. भारतातील ‘स्मार्ट सिटी’च्या ‘मॉडेल’ने तर इराणमधील नेत्यांना विशेष प्रभावित केले आहे. ...
मर्यादेपेक्षा जास्त वेगात धावणारी कार चालकाने अचानक वळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती कार फुटाळा रस्त्यावरून उडून अगदी तलावाच्या काठावर उलटी झाली. या अपघातात कारमधील तरुणांना दुखापत झाली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ््या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरु णाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन धावपट्टी आणि निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता लक्षात घेऊन लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येण ...
परिवहन विभागाने वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगवित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. ...
२००४ साली महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षणाच्याविरोधात निर्णय दिला आहे. ...