बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे ई-मेल आयडी नसणाºया असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा बुधवारी मुंबईत धडक देणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. मंगळवारी सायंकाळी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते रेल्वे ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कॅबिनेटच्या बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिल-२०१८ पर्यंत वेळ लागणार आहे. खासगीकरणानंतर संबंधित कंपनीची भागीदारी ७४ टक ...
गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिका-यांच्या कार्यालयासह १४ शासकीय कार्यालयात सर्जिकल स्ट्राईक केला. बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून बनावट प्रमाणपत्र तयार करणा-या आणि सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासनाचीही फसवणूक करण ...
नंदनवनमधील एटीएममधून चोरट्यांनी ३ लाख ७१ हजारांची रोकड लंपास केल्याचे उघड झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. २३ जून ते १२ जुलै दरम्यान झालेल्या या चोरीप्रकरणात बँकेच्या अधिका-यांनी सोमवारी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...
नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार क्रांती भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणा-या बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. ...