लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संविधानानुसार काम करणारे सरकारच आमचे - Marathi News | The government that works according to the constitution is ours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानानुसार काम करणारे सरकारच आमचे

कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनुसूचित जाती उपयोजनांचे कोट्यवधी रुपये मिळाले नाही. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने हा विषय लावून धरला होता. ...

शिवसेनेचे संपर्कप्रमुख बदलणार - Marathi News | Shivsena's contact head changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेचे संपर्कप्रमुख बदलणार

भाजपाचा गड असलेल्या नागपुरात शिवसेनेच्या डरकाळीचा आवाज वाढविण्यासाठी पक्ष प्रमुखांनी आ. तानाजी सावंत यांना नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून मोहिमेवर पाठविले होते. ...

वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू - Marathi News |  Let's try to say Vande Mataram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू

वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे? ...

मॉडेल मिल चाळ धोकादायक - Marathi News | Dangerous to get the model mill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉडेल मिल चाळ धोकादायक

गणेशपेठ येथील मॉडेल मिल चाळीची इमारत जीर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

मुस्लीम महिलांनी संघ पदाधिकाºयांना बांधली राखी - Marathi News | Muslim women's party office bearers Rakhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुस्लीम महिलांनी संघ पदाधिकाºयांना बांधली राखी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून कार्य करणाºया मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात एक अभिनव प्रयोग राबविण्यात आला. ...

विजेच्या साहाय्याने मेट्रो रेल्वे रुळावर धावली - Marathi News | With the help of electricity the metro rail was running on the track | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेच्या साहाय्याने मेट्रो रेल्वे रुळावर धावली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान डेपोमध्ये मेट्रो रेल्वेचा ‘ट्रायल रन’ १५ आॅगस्टला घेण्याची तयारी पूर्ण झाली होती, पण शनिवारी खापरी फिडरमधून डेपोला वीज पुरवठा होताच कंपनीने तीन दिवसांपूर्वीच अर्थात शनिवारी विजेच्या साहाय्याने ‘ट्रायन रन’ पूर्ण केली ...

राजू शेट्टी देणार एनडीएला सोडचिठ्ठी? - Marathi News | Raju Shetty to quit NDA? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजू शेट्टी देणार एनडीएला सोडचिठ्ठी?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घे ...

...तर हमिद अन्सारींनी देश सोडून जावे, इंद्रेश कुमार यांची विखारी टीका  - Marathi News | ... then Hamid Ansari should leave the country, Indresh Kumar's critically ill criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर हमिद अन्सारींनी देश सोडून जावे, इंद्रेश कुमार यांची विखारी टीका 

देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्द ...

एनडीएमध्ये राहण्याबाबत राजू शेट्टी 15 दिवसात घेणार निर्णय - Marathi News | Raju Shetty decides to stay in NDA for 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनडीएमध्ये राहण्याबाबत राजू शेट्टी 15 दिवसात घेणार निर्णय

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी एनडीएमध्ये राहण्याबाबत 15 दिवसात निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. ...