कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनुसूचित जाती उपयोजनांचे कोट्यवधी रुपये मिळाले नाही. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने हा विषय लावून धरला होता. ...
भाजपाचा गड असलेल्या नागपुरात शिवसेनेच्या डरकाळीचा आवाज वाढविण्यासाठी पक्ष प्रमुखांनी आ. तानाजी सावंत यांना नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून मोहिमेवर पाठविले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान डेपोमध्ये मेट्रो रेल्वेचा ‘ट्रायल रन’ १५ आॅगस्टला घेण्याची तयारी पूर्ण झाली होती, पण शनिवारी खापरी फिडरमधून डेपोला वीज पुरवठा होताच कंपनीने तीन दिवसांपूर्वीच अर्थात शनिवारी विजेच्या साहाय्याने ‘ट्रायन रन’ पूर्ण केली ...