खर्याची व्यसनाधीनता वाढत चालली आहे. लहानपणापासूनच खºर्याचे व्यसन लागल्याने वयाच्या तिशीतच कर्करोगाची लागण झाल्याची शेकडो उदाहरणे समोर येत आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय २००७ पासून अशा रुग्णांची नोंद ठेवत आहे. ...
देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदे मातरम् आवाज देशात टिकला पाहिजे. वंदे मातरम् वरून राजकारण व्हायला नको. असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी सोमवारी केले. मातृभूमी प्रतिष्ठान नागपूरतर्फे सक्रदरा चौक येथे आयोजित अखंड ...
एकल विद्यालयाच्या शिक्षकांनी दुर्गम व आदिवासी क्षेत्रात शिक्षणाचा प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ते सामाजिक दायित्व निभवताना सुधारणा घडवून आणत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांच्या प्रश्नांसाठी लढा देणाºया शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. नागपुरातही हे आंदोलन होणार असून ‘प्रहार’ व ‘जय जवान, जय किसान’ या दोन्ही संघटना एकत्र येत ...
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा जो सेवाभाव आहे, त्याच आधारावर ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची वाटचाल असणार आहे. केवळ सेवा हेच या संस्थेचे ध्येय, प्राथमिकता आणि ब्रीद असणार आहे. ...