सोन्यावरील एक्साइज ड्युटी जीएसटीमध्ये विलीन झाल्यामुळे काही बड्या सुवर्णकार मंडळींना पैसे कमविण्याची संधी मिळाली. ...
यावर्षी मेडिकलमध्ये अनेक बोगस आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश मिळविल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात एक हजार गाव तलाव बांधण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ...
देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदेमातरम्चा आवाज देशात टिकला पाहिजे. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीने केलेल्या आवाहनाला नागपुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
परिवहन विभागाचे आपल्याच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वायू पथकावर विश्वास नसल्याचे दिसून येते. ...
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा सोमवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत्रानगरी कृष्ण भक्तीच्या रंगात रंगली होती. ...
आजच्या काळात वैज्ञानिकांवर पर्यावरणाचे रक्षण करत नवनवीन शोध करण्याची मोठी जबाबदारी आहे. ...
स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला,... ...