गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या ठिकाणी नागरी सुविधांच्या कामासोबत येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्ते,.... ...
विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ...
महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या प्रभाग १६ च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिर व समाधान शिबिरात पाच हजार नागरिकांनी लाभ घेतला. ...
लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट आणि अॅग्रेरियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिव्हिल लाईन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ...
इतवारी भागातील धारस्कर मार्गावरील जीर्ण अवस्थेतील चार मजली अग्रवाल इमारतीचे तीन मजले पाडण्याला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी सुरुवात के ली आहे. ...