विदर्भातील पर्यटन स्थळांना जागतिक नकाशावर आणून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाने नागपूरहून ‘सी-प्लेन’ संचालित करण्याची योजना तयार केली आहे. ...
नागपूर, दि. 22 - बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून तुटलेल्या रुळांवरून संपर्कक्रांती ...
सर्वसामान्य व्यक्तीला छोट्या-छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र बऱ्याचदा काम न झाल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागते. ही बाब लक्षात येताच शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केल ...
पोळा हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावासा वाटला तर त्यांनी काय करावे? कारण मोठ्या आकाराचे व वजनाचे बैल हाकारणे चिमुकल्यांना शक्यही होणार नसते. म्हणून विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ््याच्या दुसºया दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. ...
शिवसैनिकांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सोमवारी नागपूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले. खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्तात हे आंदोलन करण्यात आले. ...