लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी कर्जमाफीसाठी ई-सेवा सेतू केंद्रात सुविधा - Marathi News | Convenience of e-service delivery center for farmers' debt waiver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी कर्जमाफीसाठी ई-सेवा सेतू केंद्रात सुविधा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहे. ...

ग्रीन बस आॅपरेटरवर संक्रांत - Marathi News | Convergent on the Green Bus Operator | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रीन बस आॅपरेटरवर संक्रांत

महापालिकेच्या शहर बससेवेत इथेनॉलवर चालणाºया फक्त ५ ग्रीन बस धावत आहेत. वास्तविकता ५५ बस सुरू व्हायला हव्या होत्या. ...

बिल्डर सागर रतनला अटक - Marathi News | Builder Sagar Ratan arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिल्डर सागर रतनला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २५ कोटी रुपये किमतीची जमीन केवळ ३.५७ कोटी रुपयात बळकावणाºया चर्चित बिल्डर सागर रतन आणि त्याच्या एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या एसआयटीने अटक केली आहे. एसआयटीच्या या कारवाईमुळे बिल्डर लॉबी हादरली आहे. विकास जैन (५०) रा. संघ ...

पेंचचे पाणी शहराला नको - Marathi News | The city does not water the screws | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचचे पाणी शहराला नको

पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाले आहेत. ...

वाहतूक नियमांच्या बाबतीत नागपुरकर ‘बेपर्वा’ , साडेपाच वर्षात 20 लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले नियम - Marathi News | Regarding traffic rules, Nagarpura 'Biparva', more than 20 lakh people broke the rules in the 5th Five Year Year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक नियमांच्या बाबतीत नागपुरकर ‘बेपर्वा’ , साडेपाच वर्षात 20 लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले नियम

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. ...

तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस - Marathi News | Sampark Kranti Express run on broken routes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस

बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली. ...

गरिबांवर कारवाई, श्रीमंतांची पाठराखण - Marathi News |  Action on the poor, the support of the rich | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिबांवर कारवाई, श्रीमंतांची पाठराखण

धरमपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवून, पार्किंगचे नियोजन करून नो-पार्किंग झोन के ले. ...

डीजेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप - Marathi News | The accused accused of assaulting Dijewela | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीजेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप

मारबत बडग्याच्या मिरवणुकीत वाजणारा डीजे पाचपावली पोलिसांनी जप्त केला. डीजे मालक आणि सोबतच्या तरुणाला ठाण्यात आणले. ...

शिवसेनेने मागितला कर्जमाफीचा हिशेब - Marathi News | Savings account for demanded by Shivsena | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेने मागितला कर्जमाफीचा हिशेब

राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीवर शिवसेनेचा भरोसा नसल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. ...