नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यामागे अमेरिकेचा हात होता व भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षड्यंत्र रचण्यात आले. ...
‘लेटलतिफांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याने सोमवारी अशा २५ टक्के डॉक्टर व कर्मचाºयांना अधिष्ठात्यांनी आल्या पावली परत घरी पाठवले, तर काहींचे वेतन थांबविले. ...
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आले असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...