योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया होऊन आता महाविद्यालयेदेखील सुरू झाली आहेत. मात्र प्रवेश घेतल्यानंतरदेखील राज्यभरातील अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक अद्यापही मन:स्ताप सहन करत आहेत.‘आॅनलाईन’ प्रक्रि ...
लक्ष्मीनगर येथे ‘लोकमत’ आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठ्या नागपूर दुर्गा महोत्सवाने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संगम साधला आहे. ज्या पद्धतीने हे आयोजन होत आहे,..... ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धापनदिनी प्रवाशांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करणाºया एसटी महामंडळाकडून प्रवाशांची कशी हेळसांड करण्यात येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेशपेठ बसस्थानक आहे. येथे प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासन निष्क् ...
लोकमत कॅम्पस क्लब व हेल्दी फ्युचर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्ल्यू व्हेल व स्वाईन फ्लू यावर कशा पद्धतीने मात करता येईल’ या विषयावर मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. ...