महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ, महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, नागपूर सुधार प्रन्यास व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोराडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाची बुधवारी सांगता झाली. ...
राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते. ...
नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा प्रकल्प हा केवळ उद्योगपतींसाठी आहे. कोका-कोला कंपनीला ३० लाख लिटर, नव्याने येऊ घातलेल्या कार कंपनीसाठी ६० लाख लिटर आणि अदानी-अंबानीसारख्या ...... ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत, ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल् ...
इंग्लंडमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देणाºया डॉक्टरांसाठी रॉयल कॉलेज आॅफ पीडियाट्रिशियन अॅन्ड चाईल्ड हेल्थ (आरसीपीसीएच-यूके)तर्फे घेण्यात येणारी एमआरसीपीसीएच... ...
काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कर्मचाºयाच्या कमरेत शिरल्याने ते जखमी झाले. ...