लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले ती दीक्षाभूमी ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मान ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. ...
बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. वि ...
मेडिकल रोड, कुंदनलाल वाचनालयाजवळ नागद्वारला लागून देशी दारूचे दुकान पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे महिलांनी ‘दुर्गे’चे रूप धारण करीत याला विरोध केला. ...
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे व नवराष्ट्र निर्माण करणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. शिक्षकी पेशाला समाजात आदराचे स्थान आहे. या पेशाला बदनाम करणा-यांना कठोरतेणे हाताळणे गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन विद्य ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रव ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. एक मे, या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीही स्वतंत्र विदर्भवाद्यांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ...