परीक्षेच्या अर्जावर स्वाक्षरी न करणाºया अधिष्ठात्यांच्या विरोधात शुक्रवारी दुपारी सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राडा केला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी आयोजित विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवासाठी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. ...
६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने दीक्षाभूमी परिसरात यावर्षी सुमारे ९०० स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यातील साधारण १०० स्टॉल्स पुस्तकांचे तर उर्वरित स्टॉल्स सामाजिक संघटनांचे आहेत. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे १५०० सैनिक दीक्षाभूमीवर शुक्रवारपासून सज्ज झाले आहेत. दिल्ली ते राजस्थान येथून हे सैनिक आले आहेत. ...
जपान आणि भारतातील बौद्धांनी एकमेकांशी संपर्क वाढवावा, एकत्र यावे, एकजूट व्हावे, असे भावनिक आवाहन जपानमधील टोकिया विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. तस्सोसी नेमोतो यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीवरून केले. ...
जवळपास २७ महिन्यानंतर अर्थात शनिवार ३० सप्टेंबर दसºयाला मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी मिहान डेपो (मिहान), वर्धा रोड येथे ... ...
भाजपा व शिवसेनेने विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढविली. निवडणुकीनंतर दोघांनीही एकत्र येण्याची भूमिका घेतली. आता दोघांनीही सत्ता टिकविण्यासाठी आपसात जुळवून घेणे आवश्यक आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढू नये, असे आवाहन केंद ...
लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त नवरात्रोत्सवावर संकल्प प्रस्तुत धमाल दांडियामध्ये माँ अंबेच्या आराधनेत उत्साह व जोश भरलेल्या युवकांची पावले न थांबता, न थकता थिरकली. ...