भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला. ...
उपराजधानीत दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर मेट्रो रेल्वेची सोनपावले दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत .... ...
पार्वती नायर ही नागपुरातील गुणी गायिका. ही गायिका जितकी देखणी आहे तितकाच तिचा स्वरही गोड आहे. रविवारीही आपल्या याच स्वरांचा गोडवा उधळत तिने श्रोत्यांना भावविभोेर केले. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत कळमना-नागपूरदरम्यान दुसºया लाईनसाठी आवश्यक असलेल्या नॉन इंटरलॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान करण्यात येत आहे. ...
गटबाजीने ग्रासलेली काँग्रेस सत्ता गमावल्यानंतरही सुधारण्याच्या स्थितीत नाही. गेल्या वेळी गटबाजीतून काँग्रेसच्या दोन गटांनी महात्मा गांधी यांची जयंती दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरी केली होती. ...
रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर रायपूर (छत्तीसगड) मध्ये एका आरोपीने बलात्कार केला. दोन वर्षांनंतर या प्रकरणाची पीडित मुलीने वाच्यता केली. ...
केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील या धोरणांबाबत असमाधान व्यक्त केले आहे. ...