रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीतून संरक्षण भिंत व अंतर्गत रोड बांधण्याविरुद्धच्या प्रकरणात स्वत:ला प्रतिवादी करून घेण्यासाठी डॉ. हेडगेवार स्मृती समितीने सचिव अभय अग्निहोत्री यांच्यामार्फत मुंबई उच्च न् ...
दहा लाखांचे कर्ज झटपट मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले चार लाख रुपये गमावले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
दोषपूर्ण कीटकनाशकांनी गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक शेतक-यांचे बळी घेतले आहेत. या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला. ...
कोजागरी पौर्णिमेला खुल्या चंद्र प्रकाशात दूध आटवून पिण्याची परंपरा आहे. आकाशातून अमृताचा वर्षाव होत असल्याने हे दूध आरोग्यास लाभदायी असल्याची मान्यता आहे. ...
भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही. ...
पोषण आहाराच्या रूपात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती. मात्र, त्यासाठी मुख्याध्यापकांना निधीच न मिळाल्याने ३ आॅक्टोबरपासून विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजनात केवळ पांढरा भात देण्यात येत आहे. ...
टाटा ट्रस्टच्यावतीने आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात नागरी सुविधांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विशेष कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती .... ...
मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे. सोबतच महागाई प्रचंड वाढली आहे. अव्वाच्यासव्वा कर वसूल करून केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे. ...