देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले. ...
केंद्र शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम आॅफ मेडिसीन’ (एनसीआयएसएम) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द वगळू नये, या मुख्य मागणीला घेऊन ‘नॅशनल इंटिग्रेटेड ... ...
घर व शेतीचा वाढीव मोबदला आणि शेतकºयांना किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी करणारे आंदोलन शिवणगावातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी शिवणगावात केले. ...
आमिर खानच्या गाजलेल्या दंगल चित्रपटातील गीता-बबिता आपल्या डावपेचाच्या बळावर जशा पुरुष कुस्तीपटूंना धूळ चारतात तशीच ‘धाकड’ कुस्तीपटू आपल्या नागपुरातही आहे. ...
कीटकनाशकांमुळे होत असलेले शेतक-यांचे मृत्यू थांबविण्यासाठी काय उपाययोजना केल्या अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास करून यावर १३ आॅक्टोबरपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
महानिर्मिती आणि खाजगी वीज निर्मिती कंपन्यांची वीज निर्मिती कमी झाल्यामुळे राज्यात भारनियमनाचे तात्पुरते संकट निर्माण निर्माण झाले आहे. मात्र येत्या 15 दिवसांत विजेची परिस्थिती सुधारेल. दिवाळीत भारनियमन होणार नाही. ...