पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला. ...
प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाºया टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. रविवारी आरपीएफने केलेल्या कारवाईत चोरीचे ४.७३ लाखाचे ३८ मोबाईलसह एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली .... ...
आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता सुधीर बेहरे - नायगावकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने बेमालूमपणे लंपास केले. सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदीरात रविवारी दुपारी ही चोरीची खळबळजनक घटना घडली. ...
विवाहबाह्य अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, आरोपीने हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून दाखविलेला क्रूरपणाच... ...
हिºयाचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिºयाला पैलू पाडून कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही. ...
देशात कृषीच्या समस्येनंतरची सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारीची असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ या संकल्पनेनुसार मुद्र्रा योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना .... ...