संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के भागीदारी घेतली जाईल. नोगाची उत्पादने देश-विदेशात पोहोचवून आंतरराष्ट्री ...
डॉक्टरच्या कारमध्ये ठेवलेली सव्वादोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. ...
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारही सामील आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वत: ही माहिती देत राज्य सरकारच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली. ...
या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून विधान परिषदेत आमदारांना ‘लॅपटॉप’ची सुविधा देण्यात आली. मात्र वर्षाअखेरीस उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंतदेखील अनेक आमदारांना बहुधा अद्यापही ‘लॅपटॉप’च्या वापराचा सराव झालेला नाही. ...
साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी करून येथील एका औषध व्यावसायिकाला दोन आरोपींनी ८ लाख, ९१ हजारांचा गंडा घातला. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...