शासकीय जमिनीवर कार्यरत क्लब्सचे लेखापरीक्षण करण्यासाठी अॅड. श्रीरंग भांडारकर व एक सनदी लेखापाल (सीए) यांची समिती स्थापन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. ...
एकाच श्रेणीच्या पदभरतीला वेगवेगळे नियमलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पदभरती आणि वाद हे समीकरणच झाले आहे. फारसा कुणाला थांगपत्ता लागू न देता विद्यापीठाने तीन पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे वेळापत्रक निश्चित के ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नसल्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात संघवर्तुळ व भाजपातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...
शहर पोलीस नियंत्रण कक्षात २४ तासात १२ हजार फोनकॉल्स येतात. त्यापैकी किमान १० हजार फोनवरून पोलिसांना विविध गुन्ह्यांची, अपघाताची, भांडण-तंटा, तणाव याची माहिती फोन करणारे देत असतात. ...
तासाभरात १० किंवा १२ फोन आले तर माणसाचं डोक ठणठणतं. पुढच्या तासात जर फोनचे असेच वाजणे सुरू राहिले तर माणूस अस्वस्थ होतो अन् फोनची घंटी त्याच क्रमाने आणि त्याच संख्येत दिवसभर खणखणत असेल तर डोक फोडाव की फोन फेकून फोडून टाकावा,.... ...
‘सावधान... घराबाहेर निघू नका, वाघिण फिरत आहे...। नागपूरपासून ४० किलोमीटर दूर कोंढाळीच्या आसपासच्या गावांमध्ये वनकर्मचाºयांद्वारे लाऊडस्पीकरवर अशाप्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. ...