लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास   - Marathi News | Nitin Gadkari believes that Nagpur will become the logistics capital of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास  

सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. ...

जिल्हा परिषदेला मिळणार नवीन ३२५ शिक्षक; समुपदेशाची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत चालणार - Marathi News | Zilla Parishad will get 325 new teachers counseling process will continue till late night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेला मिळणार नवीन ३२५ शिक्षक; समुपदेशाची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत चालणार

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षक भरती होत आहे. ...

'समृद्धी'वर योग्य संख्येत पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे आवश्यक; हायकोर्टाचे मत - Marathi News | adequate number of petrol pumps toilets required at samriddhi nagpur bench of mumbai high court opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'वर योग्य संख्येत पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे आवश्यक; हायकोर्टाचे मत

सर्व तेल कंपन्यांना प्रतिवादी केले. ...

अस्वच्छता पसरविणाऱ्या ९० लोकांवर कारवाई; ४१३०० रुपयाचा दंड वसूल - Marathi News | Action taken against 90 people spreading uncleanliness; 41300 fine recovered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अस्वच्छता पसरविणाऱ्या ९० लोकांवर कारवाई; ४१३०० रुपयाचा दंड वसूल

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. ...

कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Shock to Chancellor Ramesh Bais, suspension of Subhash Chaudhary revoked; Decision of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय

कुलपती सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार ...

राज्यात तब्बल ४,२०० कोटींवर चलान प्रलंबित; बहुतेक चालकांकडून लोकअदालतीची प्रतीक्षा - Marathi News | as many as 4 200 crore pending challans in the state waiting for public court from most drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात तब्बल ४,२०० कोटींवर चलान प्रलंबित; बहुतेक चालकांकडून लोकअदालतीची प्रतीक्षा

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली व वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते. ...

आली होळी; बाजारपेठांमध्ये उत्साह - Marathi News | holi festival markets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आली होळी; बाजारपेठांमध्ये उत्साह

होणार कोट्यवधींची उलाढाल : मुखवटे, इलेक्ट्रॉनिक्स पिचकाऱ्यांसह नवनवीन वस्तूंची रेलचेल. ...

गडकरींना नागपूरचा गड; मात्र स्वत:चेच तिकीट कापण्याचे मुनगंटीवारांचे प्रयत्न अपुरे! - Marathi News | sudhir Mungantiwars efforts to cut his own ticket are insufficient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींना नागपूरचा गड; मात्र स्वत:चेच तिकीट कापण्याचे मुनगंटीवारांचे प्रयत्न अपुरे!

अमरावतीचा तिढा कायम! गडचिरोली, भंडारा-गोंदियाचा वाढला ‘सस्पेंस’   ...

नितीन गडकरींचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत - Marathi News | Nitin Gadkari welcomed at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत

गडकरी यांचे पुत्र सारंग तसेच कुटुंबियांनीदेखील त्यांचे स्वागत केले.  ...