उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथे मोठ्या ताजबागच्या बाजूला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाºया क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांना हात जोडत आपसातील मतभेद मिटविण्याची विनंती केली. ...
राज्यात मध्यंतरी झालेले भारनियमन हे तात्पुरत होतं, अचानक उद्धभवलेल्या नैसर्गिक संकटामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली होती, याचा वीज निर्मितीवर प्रभाव पडल्याने हे भारनियमन करावे लागले, मात्र आत्ता परिस्थिती पुर्णत: नियंत्रणात असून दिवाळीत भारनियमन होणार ...
बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीच्या दहशतीतून नागरिकांची सुटका होणार आहे. या वाघिणीला ठार मारण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैध ठरवला. ...
सरकार व शिक्षण विभागाचा निषेध : ८६ कोटी रुपये थकीतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील शाळांचे सरकारवर ८५ कोटी १४ लाख ७ हजार रुपये थकीत आहे. आरटीईचा परतावा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याने, विना अनुदा ...
पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हातभार असतो. त्यामुळे पक्षसंघटन मजबूत होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, .... ...