लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलेच्या संवर्धनाप्रति तरुण पिढी गंभीर नाही - Marathi News | Young generation is not serious for the promotion of art | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलेच्या संवर्धनाप्रति तरुण पिढी गंभीर नाही

आजच्या काळात प्रत्येक कलाकाराला लवकरात लवकर यश अपेक्षित आहे. त्यामुळे कलेच्या क्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले आहे. ...

प्रवाशांचे दिवाळे, ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी - Marathi News | Passengers' bust, travel companies, Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांचे दिवाळे, ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी

दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते. ...

नागपूरचे यकृत मुंबईला रवाना - Marathi News | Nagpur's liver leaves for Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे यकृत मुंबईला रवाना

दीक्षित कुटुंबीयांनी वेळेवर घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे रविवारी तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. ...

ग्रा.पं.साठी ७५ टक्के मतदान - Marathi News | 75 percent voting for Gram Panchayat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रा.पं.साठी ७५ टक्के मतदान

जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी ७५ टक्के झाली आहे. ...

माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा - Marathi News | Do my accusations before me | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा

विरोधक समोरचा असेल तर कधीही चालतो. पण पक्षांतर्गत माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. ...

महिलांची कुचंबणा कधी थांबणार? - Marathi News | When will the maladministration of women? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांची कुचंबणा कधी थांबणार?

स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. यात उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे ...

स्वाईन फ्लू मृत्यूचा आकडा शंभरावर - Marathi News | Death toll of swine flu in hundreds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वाईन फ्लू मृत्यूचा आकडा शंभरावर

एकीकडे सण-उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र स्वाईन फ्लूने गंभीर रूप धारण केले आहे. ...

प्रतापनगरात सिनेस्टाईल हत्याकांड - Marathi News | Cineasteil massacre in Pratapnagar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतापनगरात सिनेस्टाईल हत्याकांड

दारूच्या नशेत रोज रोज भांडण करणाºया व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर ती सुटकेस फेकून देण्यासाठी त्याची मुलगी आणि जावई आॅटोतून रेल्वेस्थानकाकडे निघाले. ...

निर्बंध असतानाही चिनी फटाक्यांची विक्री - Marathi News | Sales of Chinese crackers despite restrictions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्बंध असतानाही चिनी फटाक्यांची विक्री

चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो, म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. ...