मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थिक सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. ...
मंगळवारी लागलेले ग्रामपंचायतीचे निकाल, जि.प.च्या पदाधिकाºयांच्या दृष्टिकोनातून काहीसे धक्कादायक तर काहीसे सुकर लागले आहे. स्वत: जि.प. अध्यक्षाला आपले गृहगाव असलेली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात अपयश आले. ...
दिवाळी हा आनंदाचा सण. फराळ, फटाके, नवीन कपडे यांची या प्रकाशपर्वात नुसती चंगळ असते. परंतु ज्यांना दोनवेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांच्या अंधारलेल्या अंगणी साध्या पणतीलाही तेल लाभत नाही. ...
नागरिक व जनावरांना वारंवार इजा पोहोचण्याच्या घटना लक्षात घेता कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातले बफल फायरिंग रेंज दुसरीकडे स्थानांतरित करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी ...... ...
धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदीचा दिवस. मंगळवारी सोन्याच्या दर ३१ हजार या विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतरही त्याच्या विक्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. ...
पक्षात माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. मात्र, पक्षशिस्त ही असलीच पाहिजे. माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा; माझ्याकडे येऊन करा. पण आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा ...