नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यातील नरभक्षी वाघिणीची दहशत कमी होते न होते तोच रामटेक तालुक्यातील देवलापार नजीकच्या उसरीपार परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. ...
आरोपीवर विनाकारण दया दाखविणे न्यायव्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. त्यामुळे समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, असे निरीक्षण नागपूर खंडपीठाने विनयभंगाच्या एका प्रकरणात नोंदविले. ...
एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. ...
शासकीय इमारतीच्या पायºया चढणे दिव्यांगांना त्रासदायक ठरत होते. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शहरातील ५० इमारतींमध्ये अपंगांना सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे. ...
रस्त्यावर वायर बांधून मोटरसायकलस्वाराला पाडले आणि त्याचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कन्हान नदीवरील साहोली पुलावर घडली. ...
सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असून लोक खरेदी करण्यात मग्न आहेत. अशावेळी श्री शिवम आणि भारत विकास परिषदेने १५० मुलांसह दिवाळी साजरी करून एक आदर्श निर्माण केला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. ...