देशातील सेलेब्रेटी मास्टर शेफ विक्की रतनानी यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची शोभा वाढवली. त्यांनी नागपुरात येऊन येथील महिलांना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे, याच्या महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या. ...
राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे दोन महिन्यात सर्वेक्षण करण्यात येईल. पथविक्रेता समित्या गठित करण्यात येतील. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर तर हॉस्पिटलपासून १०० मीटरचा परिसर नो फेरीवाला झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...
वर्ल्ड आॅरेंज महोत्सवाचा समारोप सोनाली कुलकर्णीच्या नृत्याने झाला. झिंग झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर तुफान डान्स करीत तिने अवघ्या सभागृहाला सैराट करून सोडले. ...
बेनी दयाल. त्याला एक झलक पाहण्यासाठी देशभरातील तरुणाई डोळ्यात प्राण आणून बसलेली असते. एकदम हाय डिमांड सिंगर. पण, वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने सोमवारी नागपुरात आला आणि आपल्या तूफान परफॉर्मन्सने फेस्टिव्हलच्या समारोपाला बँग बँग करून गेला. ...
१६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसात संत्र् याच्या गोडव्याने व नारंगी रंगाने न्हाऊन निघालेल्या नागपुरातील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी शानदार कार्यक्रमात समारोप झाला. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या कारभारावरून सरकारला धारेवर धरले. खडसे यांनी सोमवारी प्रत्येक मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. चार वर्षांपासून एकच ऐकतोय, जे शक्य आहे, तेच सांगा. हे काय सरकार आहे का? अशा शब्दा ...
राज्यात आदिवासी भागात दरवर्षी बालमृत्यू होत असतानादेखील यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर विविध आजारांमुळे झाले असल्याचा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे. ...
गुजरातमध्ये भाजपाला मिळालेला निसटता विजय आणि काँग्रेसने मिळविलेले मोठे यश याचे पडसाद शेजारील महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितपणे उमटणार आहेत. महाराष्ट्रातील भाजपासाठी एक प्रकारे धोक्याची घंटा वाजली आहे. यापुढच्या काळात भाजपा आणि देवेंद्र फडणवीस सरक ...