राज्याचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत जमीन खरेदीचे ५० टक्के काम पूर्ण होईल, तर डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीमध्ये या महामार्गाचे भूमिपूजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
मागील काही वर्षांपासून काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरात विविध फुलांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यासाठी काही शेतकºयांनी त्यांच्या शेतात आवश्यक त्या सुविधांची निर्मितीही केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमनसर : दैनिक ठेव अभिकर्त्या(पिग्मी एजन्ट)ने आत्महत्या केल्याने मनसर येथील व्यापाºयांच्या दैनिक ठेव रकमेची नवी समस्या निर्माण झाली आहे. त्या अभिकर्त्याने व्यापाºयांकडून रोज ठेवीच्या रूपात रक्कम गोळा केली. परंतु ती रक्कम बँकेत संबंध ...
सीसीटीव्ही कॅमेरा कधी लावणार?मागील आठ वर्षांपासून रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. सध्या रेल्वेस्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची अवस्था वाईट असून, त्यात मॉनिटरवर ...
बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विजय मते याला रविवारी रात्री ११ वाजता सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. तो वर्षभरापासून फरार होता. ...