जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आॅनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. शिक्षण विभागाकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या गाºहाणी मांडल्या. ...
भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल. ...
नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. दररोज नागपूर रेल्वेस्थानकावरून चारही दिशांना जाणाºया १५० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वे मंत्रालयाने मागील दहा वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा नागपूरसाठी केली. ...
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भातील शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शासनावर टीकास्त्र सोडले आहे. ...
९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. किशोर सानप यांनी स्वत:च्या विजयाबाबत पूर्ण खात्री व्यक्त केली आहे. ...