दलित वस्तीसाठी मिळणाºया निधीतून केवळ रस्त्याचीच कामे केली जात होती. त्यामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष व्हायचे. ...
नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरळीत झालेल्या परीक्षाप्रणालीला मंगळवारी अचानक धक्का बसला. हिवाळी परीक्षांमधील तिस-या टप्प्याची सुरुवातच विद्यार्थ्यांसाठी धावपळ व मन:स्तापाची ठरली. ...
माफिया दिलीप ग्वालबन्सी याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संबंधाने प्रभावीपणे तपास करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) विकेेंद्रीकरण करण्यात आले आहे. ...
वीज चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा धाक दाखवून पाच हजारांची लाच मागणाºया वीज मंडळाच्या (एसएनडीएल) दोन कर्मचाºयांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुसक्या बांधल्या. ...
दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-पुणे स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली होती. ...
दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-पुणे स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली होती. ...
हातमाग उद्योगामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्याची तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. ...
प्रशासन वा पदाधिकाºयांकडून प्रभागातील समस्यांना न्याय न मिळाल्यास कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहात प्रश्न उपस्थित करता येतो. ...