नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली. ...
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण महाविद्यालयांची संलग्नता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून काढण्यात येणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या... ...
निकृष्ट बियाणे, भारनियमन, बेभरवशाचा पाऊस, तुडतुडा, मावा किंवा बोंडअळी या किड्यांनी फस्त केलेले उभे पीक आणि शेतमालाला बाजारात पडत्या भावाने मिळणारी किंमत आणि डोक्यावर असलेले कर्ज ही सगळी परिस्थिती यंदा शेतकºयांना पुन्हा गळफासाकडेच नेणारी असल्याचे चित् ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालात इतर मागास प्रवर्गातील १०३ जाती क्रिमिलेअरच्या तत्त्वातून वगळता येऊ शकेल, अशी शिफारस केली आहे. ...
भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संबंधाने प्रभावीपणे तपास करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) विकेेंद्रीकरण करण्यात आले आहे. ...
हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी सध्या कर्नाटकमधील बंगळुरू येथील व्हिक्टोरिया इस्पितळात शेवटच्या घटका मोजत आहे. ...