बालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. लैंगिक, मानसिक, शारीरिक छळ होत आहे. यामुळे बालकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने बालसंरक्षण धोरण तयार करण्याची गरज आहे. यासाठी लढा उभारला जात आहे. असे असताना याकडे लक्ष न दिल्याने हा लढा आम्ही तीव्र करू काय ...
सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनाई केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ...
शहरातील बारसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील ५० हजारांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. ...
भाजपाचे धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या व पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र, ‘घरच्या गाईचे गोऱहे’ आहेत, जातील कुठे, अशी वागणूक दिली जात आह ...
आमदार निवासात आमदाराच्या गाळ्यामध्ये साप निघण्याच्या घटनेमुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या अतिविशेष श्रेणीतील व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. ...
मंगळवार १९ पहाटे उपराजधानीत घडलेल्या हत्याकांडामागील सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. हे हत्याकांड करायचेच असे आरोपींनी आधीच ठरवून व नियोजन करून ठेवले होते. ...