नागपूर : अनेक दिवसांपासून संपर्कात असलेली मैत्रीण दुरावल्याचे संकेत मिळाल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने तिला अॅसिड हल्ला करून चाकू मारण्याची धमकी दिली. ...
डॅसॉल्ट एव्हिएशनने भारतीय सैन्य दलासाठी ‘३६ राफेल’ विमाने देण्याचा निर्णय घेतला असला तरी नागपुरात कंपनीचे जास्त लक्ष ‘फाल्कन-२०००’ विमानांच्या निर्मितीवर राहणार ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. ...
भंडारा रोड, कापसी खुर्द येथील चार आरामशीनला शनिवार रात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत आरा मशीन्ससह कोट्यवधी रुपयांचा सागवान जळून खाक झाले. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे. ...
शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रवर्तन विभागाची यंत्रणा याची दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. ...
कॅन किंवा डबकीमध्ये पेट्रोल, डिझेल देऊ नका, असा लिखित आदेश सावरगाव पोलीस चौकीने पेट्रोलपंप चालकाला दिला होता. त्यामुळे त्या आदेशाचे पालन करण्यात येत होते. ...
आधुनिक जीवनशैली, अनियमित खानपान, मानसिक ताण आणि व्यायामाकडे दुर्लक्षामुळे लोकांमध्ये आजार बळावत आहेत. या आजाराला ‘सायको सोमेटिक डिसआॅर्डर’ही म्हटले जाते. ...
जयस्तंभ चौकाजवळील रामझुल्याखाली साचलेल्या कचºयाला शनिवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ...