लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस आमदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; सुमारे अर्धा तास चर्चा, तर्कांना उधाण - Marathi News | congress mla raju parve met bjp dcm devendra fadnavis about half an hour of discussion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस आमदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; सुमारे अर्धा तास चर्चा, तर्कांना उधाण

रामटेक लोकसभा जागेबाबत महायुतीची नेमकी भूमिका अद्यापही निश्चित झालेली नसून, नवीन चेहरा म्हणून आमदाराचा पक्षप्रवेश करत तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

पंजाबमधील शेतकरी आंदोलनाआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न; RSSचा आरोप - Marathi News | An attempt to spread chaos behind the farmers movement in Punjab Allegation of RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंजाबमधील शेतकरी आंदोलनाआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न; RSSचा आरोप

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली. ...

विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Sangh vigilant about expansion 31 percent increase in branches in the country in just three years after Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ

संघस्थानांमध्येही वाढ : देशातील ९९ टक्के जिल्ह्यांपर्यंत संघाचा थेट संपर्क ...

कैद्यांना कारागृहातच पाहता येणार प्रकरणाची सखोल माहिती - Marathi News | In depth information about the case can be seen by the inmates in the jail itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कैद्यांना कारागृहातच पाहता येणार प्रकरणाची सखोल माहिती

कारागृहात कैद्यांसाठी स्मार्ट टेलिफोन व ई किओस्क ...

पोलीस ठाण्यात एसीपींच्या वाहनचालकावर कुऱ्हाडीने हल्ला - Marathi News | ACP driver attacked with ax in police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस ठाण्यात एसीपींच्या वाहनचालकावर कुऱ्हाडीने हल्ला

नागपूर : नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावरच कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ... ...

गोंडवाणा एक्सप्रेसमध्ये युपीतील गांजा तस्कर जेरबंद, ८० हजारांचा गांजा जप्त - Marathi News | Ganja smuggler from UP arrested in Gondwana Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाणा एक्सप्रेसमध्ये युपीतील गांजा तस्कर जेरबंद, ८० हजारांचा गांजा जप्त

दिल्लीला नेत होता गांजाची खेप ...

नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न  - Marathi News | Two and a half thousand Pakistanis and Bangladeshis in Nagpur were cleared for citizenship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. ...

...अन्यथा बीआरएसपी महाराष्ट्रात २५ जागा लढवणार; सुरेश माने यांनी व्यक्त केला निर्धार - Marathi News | otherwise BRSP will contest 25 seats in Maharashtra; Suresh Mane expressed determination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन्यथा बीआरएसपी महाराष्ट्रात २५ जागा लढवणार; सुरेश माने यांनी व्यक्त केला निर्धार

महाविकास आघाडीशी चर्चा सुरू ...

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सोमवारपासून, १३३ परीक्षा केंद्र - Marathi News | Nagpur University Summer Exam from Monday, 133 Exam Centre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सोमवारपासून, १३३ परीक्षा केंद्र

उन्हाळी २०२४ परीक्षेच्या नियोजनाचा आढावा प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी शुक्रवार आयोजित बैठकीत घेतला. ...