शेतक-यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवांना घर, समाज, सरकारी प्रक्रिया, शेती आदी सर्वच आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. त्यातही पदोपदी अपमान, अवहेलना आणि वेळप्रसंगी बहिष्काराला तोंड द्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये पुढील वर्षीपासून आमूलाग्र बदलाची शक्यता आहे. पदवीवर विद्यार्थ्यांचे छायाचित्रदेखील असावे, यासंदर्भात विद्यापीठाचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
नागपूर महापालिकेने र्बॅक आॅफ महाराष्ट्रकडून ३१ मार्च २०१० ला २०० कोटींचे कर्ज घेतले होते. कर्जावरील व्याजाची वसुली ९.५० व १० टक्के दराने करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसला आहे. ...
नागपूर महापालिकेने शहरात कचरा का होतो, याचा शोध घेण्यासाठी सल्लागार (कन्सलटंट) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ८.८० लाखांचा खर्च केला जाणार आहे. ...