अजनीतील एका तरु णाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या (वय १२) घरात शिरून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. दीपक विठ्ठल वाघमारे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली. ...
२०१७ संपायला आता काही दिवस शिल्लक असून २०१८ च्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. निदान सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘अॅडव्हॉन्स’च्या संदेशांनी याची चाहूल लागली आहे. ...
एका टोळीने ई-मेलद्वारे एअर पोस्ट इंडिया कुरिअर कंपनीची शाखा देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवतीला तीन लाखांनी फसवले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ७.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक थंड राहिले. ...
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय जवानांवर केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त घेऊन धडकताच समस्त भारतवासी ...
प्रतापनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या सायबर सेल आणि प्रतापनगर पोलिसांनी दिल्लीतील एका कॉल सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. ...
गर्दीत आपल्या नातेवाईकांपासून चुकामूक झालेल्या एका सहा वर्षांच्या बालकाला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने शोधल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली. ...