लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड - Marathi News | Now, the penalty of five thousand for the officers who do not work in time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड

आॅनलाईन लोकमतनागपूर : सरकारी काम म्हणजे महिनाभर थांब, असेच सामान्य नागरिक म्हणतात. ही प्रतिमा मोडित काढण्यासाठी लोकसेवा हमी कायदा करण्यात आला. यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.कायद्यानंतरही अधिकाऱ्यांची शिरज ...

सृष्टीचा कन्याकुमारी ते श्रीनगर पायी प्रवास - Marathi News | Srushti travels from Kanyakumari to Srinagar by walking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सृष्टीचा कन्याकुमारी ते श्रीनगर पायी प्रवास

सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले. ...

नागपुरात व्यावसायिक स्पर्धेतून केले तरुणाचे अपहरण - Marathi News | Businessman Kidnapped from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यावसायिक स्पर्धेतून केले तरुणाचे अपहरण

व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

नागपुरात आता मनपाचे दुपटीपेक्षा अधिक टॅक्स नाही - Marathi News | Nagpur does not have more than two times tax | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आता मनपाचे दुपटीपेक्षा अधिक टॅक्स नाही

गेल्या वर्षापर्यत ५०० रुपये घरटॅक्स भरणाऱ्यांना १२ हजार तर १ हजार रुपये भरणाऱ्यांना २० हजार अशी ५ ते २५ पट टॅक्सवाढ करून डिमांड पाठविण्यात आल्या. या नियमबाह्य टॅक्स आकारणीमुळे नागरिकांत संतापाची लाट निर्माण झाली. ‘लोकमत’ने या जाचक टॅक्सवाढीच्या विरोध ...

नागपूकर श्रोत्यांचा शाहीद रफी यांना तुफान प्रतिसाद - Marathi News | Nagpurians gave great response to Shaheed Rafi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूकर श्रोत्यांचा शाहीद रफी यांना तुफान प्रतिसाद

लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेंटने ‘अंदाज-ए-रफी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात स्वत: मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी गीत, संवादातून आपल्या लाडक्या वडिलांच्या अनेक न ऐकलेल्या कथा श्रोत्यांना सांगितल्या. ...

मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर होणार नागपुरातील खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन - Marathi News | Design of Khapri Metro Station in Nagpur, on the lines of Mumbai's Bandra Station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर होणार नागपुरातील खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन

: मेट्रो रेल्वे स्थानकाला आगळेवेगळे रूप देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. त्याअंतर्गत खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर राहणार आहे. ...

पेरूच्या मोहात युवकाने गमावला जीव; नागपुरातील घटना - Marathi News | Youth lost his life due to guava wish in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेरूच्या मोहात युवकाने गमावला जीव; नागपुरातील घटना

झाडावर चढून पेरु तोडताना तोल गेल्यामुळे जखमी झालेल्या ३५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

पाणी पिण्याच्या बहाण्याने नागपुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड - Marathi News | Accused of molesting a minor girl arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणी पिण्याच्या बहाण्याने नागपुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड

अजनीतील एका तरु णाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या (वय १२) घरात शिरून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. दीपक विठ्ठल वाघमारे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली. ...

नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ - Marathi News | Orange city get ready for celebration of New Year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ

२०१७ संपायला आता काही दिवस शिल्लक असून २०१८ च्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. निदान सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘अ‍ॅडव्हॉन्स’च्या संदेशांनी याची चाहूल लागली आहे. ...