नागपूरकरांकडून होणारा विरोध विचार घेता राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याला वर्षभरापूर्वीच तत्त्वत: मंजुरी दिली होती. डिसेंबर २०१७ ही डेडलाईन निश्चित केली होती. ...
विविध फळा-फुलांच्या झाडावर पक्ष्यांची कलकल, फुलाफुलांवर भ्रमण करणारे फुलपाखरू, एका फांदीवरून दुसºया फांदीवर हुंदडणारी खारुताई आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज ऐकू यावा अशी मोकळी सकाळ ... ...
नरेंद्रनगर येथील प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांची हत्या कौटुंबिक कलहातून झाली. रोजच्या भांडणांमुळे त्रस्त होऊन मुलगी व पत्नीनेच त्यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहर पोलीस मुख्यालयात नवनिर्मित अत्याधुनिक व सुविधायुक्त पॉलिक्लिनीकमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांना सुद्धा उपचाराचा लाभ मिळेल. यासोबतच पोलीस कर्मचाºयांचा आहार भत्ता वाढवून दिला जाईल,.... ...
कुणबी समाजावर सातत्याने अन्याय सुरू आहे़ आरक्षणाची अंमलबजावणी करताना ओबीसीतील इतर सर्व जातींसाठी नाँनक्रिमिलेअरची अट रद्द करून केवळ कुणबी समाजासाठी नॉनक्रिमिलेअर लागू असावे, .... ...
मी ‘ग्लोकल’ लेखक आहे. शेतीपासून तर जागतिक दहशतवादापर्यंत मी लिहिले आहे. मी स्वत:ला प्रेमचंद परंपरेचा पाईक मानतो आणि साहित्याला पुरोगामी विचारांची चळवळ समजतो. ...
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले. ...