दोन वर्षांपूर्वी लग्न जुळल्यानंतर एका तरुणाने आपल्या भावी वधूसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र, ऐनवेळी हुंडा मागून लग्नास नकार दिला. त्यामुळे या तरुणावर आणि त्याच्या नातेवाइकांवर बलात्कार, तसेच हुंड्यासाठी लग्न मोडण्याच्या आरोपाखाली सीताबर्डी ...
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह, चंद्रपूर मेडिकल व यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालात पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगिकृत कंपनी एचएलएल लाईफ ...
राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत ...
जे लोक नि:स्वार्थ भावनेतून समाजाची व राष्ट्राची सेवा करतात तेच इतिहास घडवितात. समाजातही अशाच लोकांचा सन्मान होतो व ते चिरंतन आठवणीत राहतात, अशी भावना केंद्रीय मानव संसाधन व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. मैत्री गौरव पु ...
देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे. ...
कृषी उत्पादनाचे मार्केटिंग मास्टर अशी ओळख असलेले बबलू चौधरी यांना नेदरलॅन्डमधील संशोधकांच्या संस्थेतर्फे ‘अॅग्री बिझिनेस एक्स्पर्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेदरलॅन्डमध्ये संशोधनासाठी आलेल्या विविध देशातील निवडक तज्ज्ञांना मार्गदर्शन कर ...
राज्याच्या महापारेषण कंपनीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभराच्या काळात राज्यात ७ नवीन अतिउच्च दाब उपकेंद्रे उभारली असून अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांमध्ये १४६० एमव्हीएची क्षमता वाढविली आहे तसेच वर्षभरात ८७५ किमीच्या न ...
निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्यास सायबरटेक कंपनीला दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच चुकीचे सर्वे झालेल्या घरांच्या डिमांडमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. ...
मच्छिमार संघाची इमारत अध्यक्षाची खासगी संपत्ती नव्हती. अध्यक्षानी परस्पर निर्णय घेऊन सभासदांसोबत विश्वासघात केला असल्याचा आरोप करीत, इमारतीसाठी २६४ सभासद संस्था एकवटल्या असून, संविधान चौकात अध्यक्ष आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. ...
महापालिकेने केलेल्या कर पुनर्मूल्यांकनात मालमत्ता करामध्ये सुमारे पाच ते पंचेवीस पटीपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा रोष पाहता माहापौरांनी अवाढव्य वाढ कमी करीत असल्याचे जाहीर केले. निर्धारणाची प्रक्रिया चुकीची असून शहरातील ह ...